Monday, December 6, 2010

लाख क्षण अपूरे पडतात

लाख क्षण अपूरे पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी पण, एक चुक पुष्कळ आहे ते दिशाहीन करण्यासाठी! किती प्रयास घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी पण, जरासा गर्व पुरा पडतो वरुन खाली गडगडण्यासाठी! देवालाही दोष देतो आपण नवसाला न पावण्यासाठी कितींदा जिगर दाखवतो आपण इतरांच्या मदतीला धावण्यासाठी,


आठवणी येतात, आठवणी बोलतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात ..... काहीच न बोलता आठवणी निघुन देखील जातात, अन् तरी आयुष्यात शेवटी "आठवणी"च शिल्लक राहतात.....


M - MTNL
A - AIRTEL
R - RELIENCE
A - AIRCEL
T - TATA
...H - HUTCH
I - IDEA

"MARATHI LOKAN CHA NETWORK PURN ASIA MADHE"

गुरुजी: एका पेरूच्या झाडावर दहा आंबे आहेत,
त्यातले पाच चीकू मी काढून घेतले तर
झाडावर किती मोसंब्या उरल्या ?
बंडू: दहा हत्ती ..!!
.
.
.
गुरुजी: एकदम बरोब्बर !!!
तू कसा ओळखलस ??

बंडू: कारण मी डब्ब्यात मेथी ची भाजी आणली आहे.



-----------------------------


"एक रिटनं तिकीट द्या", खेडवळ तरुण बाई रेल्वेच्या तिकीट मास्तरला म्हणाली.

"कुठलं रिटर्न तिकीट ?" तिकीट मास्तरनं विचारलं.

"कुठलं म्हणजे? इथलंच मला इथंच रिटर्न व्हायचंय"
...

"पण बाई कुठं जाऊन इथं रिटर्न व्हायचंय?" तिकीट मास्तरनं विचारल्यावर ती रागानं म्हणाली,

"बायामाणसं कुठं जातात याचं चौकशी करायचं काम न्हाय, मुकाट्यानं रीटर्न तिकीट दे"

No comments:

Post a Comment